|| श्री गणपति ची आरती ||
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची।सर्वांग सुंदर उटी शेंदुराची ।कंठी झळके माळ मुक्ता फळाची।। जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।दर्शनमात्रे मन कामना पुरती ।। १ ।। रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।हिरे जडीत मुकुट शोभतो बरा ।रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया ।। २ ।। जयदेव जयदेव….. लंबोदर पितांबर फणिवर वंधना […]
|| श्री गणपति ची आरती || Read More »